दहावी, बारावीच्या व इतर परीक्षांचे दिवस जवळ आले आहेत.
सकाळी पाच वाजल्यापासू ते आठ वाजेपर्यंत कुठल्यातरी मंदिराचे आरती, पूजा, किर्तन लाऊड स्पीकरवर
चालू होते.
मिनारेटवरील अजान (भोंगा नव्हे), ही मुस्लिम संस्कृती आहे.
गाभाऱ्यातील अर्चना व ध्यान ही हिंदू संस्कृती आहे.
आपण विकृत होत आहोत काय?
VAKILSAHEB
No comments:
Post a Comment